बळीराजा हा उभा जन्म कसा रे इथे अमुचा दररोज घाम जिरतो रे इथे अमुचा... दोष आहे का शेतकरी असल्याचा राबून पोट भरतो हाच दोष अमुचा... लावते बायको कपाळी कुंकवाचा जिरवून घामास मान ठेवते अमुचा... उन्हाळे पावसाळे झेलावे आम्हीच आहे फक्त देश कृषीप्रधान आमचा... आहे का ? जाणिव कुणा कुणाला बोलल्याने जग जगतोय का अमुचा... ®️सोनबा...✍️
** मी एक प्रवाशी **
धुंद वारा आणि तो धुंद पाउस
मन शांत करणारे थंड वाळवंट
पाऊलांना स्पर्शनारी बारिक वाळू
अगदी हवाहवासा तो प्रवाश..........